You are currently viewing वैभववाडी तहसीलच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई, महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली….

वैभववाडी तहसीलच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई, महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली….

वैभववाडी

भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी यांची जयंती वैभववाडी तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली. तहसीलदार रामदास झळके यांनी या नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी कर्मचारी कैलास पवार, श्री दांडगे, विनोद चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =