You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्पाचे उदघाटन…

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्पाचे उदघाटन…

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील कडावल येथे, आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते सिंधुविकास शेड्युलकास्ट इंडस्ट्रीअल को.ऑपरेटिव्ह.सोसायटी लि.यांच्या विद्यमाने जैविक कोळसा प्रकल्प उदघाटन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सोबत श्रीमती वंदना कोचरे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग, गोट्या सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सौ.संजना सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, जयंत चाचरकर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग, एम.बी.सांगळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग, प्रमोद जाधव उपायुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग, प्रकल्प संचालक किरण गावकर व सौ.ज्योती गावकर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − ten =