You are currently viewing आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे कर्तव्यदक्ष” वेंगुर्ला तालुका पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे कर्तव्यदक्ष” वेंगुर्ला तालुका पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव

वेंगुर्ले

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज “कतव्यदक्ष” वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची 2022 ला नियुक्ती करण्यात आली होती, त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करून कलम 302 चे गुन्हाचा तपास करून गुन्हेगाराला शिक्षा केली,कायद्याच्यां चौकटीतून गुन्हेगारानां कसा चाप बसेल याचा प्रयत्न जाधव यानी करुन कायदसुव्यवस्था सुरळी ठेवण्यासाठी प्रयत्न केले,या कार्याची दखल जनते पर्यंत पोहली त्यामुळे सिंधुदुर्ग मानवाधिकारी संघटनेने आज त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी ,सरचिटणीस विष्णू चव्हाण,ॲड.मोहन पाटणेकर, सोशल मीडिया अध्यक्ष आनंद कांडरकर,जिल्हा व्यापारी सेल बाळा कोरगांवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − fifteen =