You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी च्या संचालकपदी शरद देसाई यांची निवड.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी च्या संचालकपदी शरद देसाई यांची निवड.

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी च्या नुकत्याच झालेल्या संचालक पदाच्या निवडणूकित सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनल चे अधिकृत उमेदवार सन्मा. श्री.शरद बाजीराव देसाई (सहा.शिक्षक, कीर्ति विद्यालय घोटगेवाडी तथा अध्यक्ष,शिक्षक भारती, दोडामार्ग) हे दोडामार्ग तालुका मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी च्या संचालकपदी शरद देसाई यांची निवड. झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा