You are currently viewing कणकवलीत शिवसेना – भाजपात घोषणायुद्ध

कणकवलीत शिवसेना – भाजपात घोषणायुद्ध

सिंधुदुर्ग

जिल्हा बँक निवडणुकीचे मतदान पूर्ण होताच शिवसेना आणि भाजपा बूथ वरील कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगले. शिवसैनिकांनी मतदान संपल्यावर फटाके वाजवून विजयाचा विश्वास व्यक्त करून शिवसेनेच्या विजयाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा कार्यकर्त्यानी भाजपा विजयाच्या घोषणा दिल्या. भाजपा कार्यकर्त्यानी म्याव म्याव च्या घोषणा देताच शिवसैनिकांनी बाबा मला वाचवा कॉक कॉक कॉक कॉक अशा घोषणा दिल्या. आता कसे वाटतंय गार गार वाटतंय अशा घोषणा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा