You are currently viewing बांद्याचा आठवडा बाजार रविवारी होणार…

बांद्याचा आठवडा बाजार रविवारी होणार…

बांदा

शहराची रंगपंचमी (शिमगोत्सव) सोमवार दिनांक २० मार्च रोजी असल्याने आठवडा बाजार सोमवार ऐवजी एक दिवस अगोदर रविवार दिनांक १९ रोजी भरविण्यात येणार आहे. तरी बांदा परिसरातील गावातील छोटे शेतकरी व्यवसायिक, भाजी विक्रेते, बांदा व्यापारी, सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन बांदा व्यापारी सघांचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =