You are currently viewing कुणकावळे येथे मोटार सायकलचा अपघात एक ठार तर एक जखमी.

कुणकावळे येथे मोटार सायकलचा अपघात एक ठार तर एक जखमी.

मालवण

कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने कुणकावळे कुपेरीच्या घाटी नजीकच्या एका आंब्याच्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

तर मोटारसायकल वरील दुसरा साथीदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 11 =