You are currently viewing पदर

पदर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पदर*

माझ्या आईचा पदर
रान गवतांचा तुरा
जसा वा-यांने उडतो
गंध मकरंद चुरा

मोर नाचतो पानात
पंखी पिसारा फुलतो
मऊ पदर झुल्यात
वारा हसत झुलतो

रोज आईच्या गाण्यात
पीक आनंदी डोलते
फुल सुगंध पेरत
फुल वा-याशी बोलते

टच् भरलं कणीस
चोच पाखरु मागते
आई कणीस देताच
प्रेम ह्दयी जागते

काळ्या मातीचं ढेकूळ
गंध सुगंध माखते
पान पानात साखर
आई स्पर्शाने चाखते

पान वाचवीते टाळी
भुंगा अंभग आळवी
आई आल्याची चाहुल
रान पक्षांना कळवी

एक उनाड वासरु
खुल्या रानात नाचते
आई जाताच समोर
प्रेम वात्सल्य वाचते

आई रानात असता
झुंड पाखराची फिरे
ताल तो किलकिलाट
वाटे वेदमंत्र कि रे

अशी आईची महिमा
रोज रानातच हसे
माय फातीमा सोबत
ज्योती सावित्री वसे

मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९६.

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − one =