You are currently viewing फडफड्यांगो ( धिंच्याक स्टाईलमध्ये )

फडफड्यांगो ( धिंच्याक स्टाईलमध्ये )

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना

मेकअप करून दिसतेस
डार्लिंग तू ग्रीन ग्रीन मँगो
टरकन फाटतय हार्ट माझं
तुला बघूनच मी लुडक्यांगो..

तू चालताना साऊंड येतो
धड्याक धूम धडपड्यांगो
कानाचा स्पीकर फाटतो
तुटते माझ्या नानाची टांगो..

तुझ्या स्टाईलमध्ये होतंय
हार्टबीट माझं उड्यांगो
नाचवतेस पागल बनवून
लाईफ करतेस टिचक्यांगो..

लव्हच जाळ फेकून केलं
आपट आपट आपट्यांगो
ब्रेक केलेस हार्टला माझ्या
झालो मी आता सुट्यांगो..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा