You are currently viewing आंबा प्रक्रिया प्रशिक्षण

आंबा प्रक्रिया प्रशिक्षण

*आंबा प्रक्रिया प्रशिक्षण*

(कैरी व आंब्यापासून बनणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण)

*18-19 मार्च @ कुडाळ*

फणस प्रक्रिया प्रशिक्षण नंतर आता आंब्यावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने डिझाईन केला आहे.

कैरी व आंब्यावर विविध प्रकारे प्रक्रिया करून खूप सारे प्रॉडक्टस तयार करणे शक्य आहे.

*कुडाळ* येथील दोन दिवसीय प्रशिक्षणात लोणचे, पल्प, जॅम, सरबत, पोळी, बर्फी, बार, चॉकलेट, आमचूर पावडर, चुंदा, मुरंबा, पन्हं, जेली असे अनेक प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनविण्यास शिकवले जाणार आहे.

तसेच यासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी, उत्पादन प्रक्रिया, लायसन्सेस, लेबलिंग, पॅकेजिंग, नुट्रिशनल व्हॅल्यू, कॉस्टिंग याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी *Mango / आंबा* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवावा.

*टीम अभिनव*

8767473919

*अभिनव उद्योग प्रबोधिनी*

*प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + one =