You are currently viewing वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणूक : भाजपा उमेदवारांची यादी जाहीर

वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणूक : भाजपा उमेदवारांची यादी जाहीर

वैभववाडी
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने अधिकृत उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपाने नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे –

प्रभाग क्र. 1 – स्नेहलता सदाशिव चोरगे,

प्रभाग क्र. 2 – नेहा दीपक माईणकर, प्रभाग

क्र. 3 – रेवा रामचंद्र बावदाणे,

प्रभाग क्र. 4 प्रिया भानुदास तावडे,

प्रभाग क्र. 5 – संगीता बजरंग चव्हाण,

प्रभाग क्र. 6 – राजन वसंत तांबे,

प्रभाग क्र. 7 – भालचंद्र मारुती रावराणे,

प्रभाग क्र. 9 – सुप्रिया राजन तांबे,

प्रभाग क्र. 10 – सुंदरी रामचंद्र निकम,

प्रभाग क्र. 11- यामिनी यशवंत वळवी,

प्रभाग क्र. 12 – विवेक सज्जन रावराणे,

प्रभाग क्र. 13 – संजय दिगंबर सावंत,

प्रभाग क्र. 14 – श्रावणी श्रीकांत तांबे,

प्रभाग क्र. 15 – नारायण शांताराम मांजरेकर,

प्रभाग क्र.16 – स्नेहल तेजस आंबेकर,

प्रभाग क्र. 17 – सानिका समाधान रावराणे

या उमेदवारांना भाजपाने संधी दिली आहे. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी

वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपाने 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 11 =