You are currently viewing यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

*यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिकेत साजरी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे पाचवे उप-पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक १२ मार्च, २०२३) आदरांजली वाहिली.
यावेळी महानगरपालिका उप-सचिव मंजिरी देशपांडे, महापौरांचे खाजगी सचिव स्मिता डोरले हे मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =