You are currently viewing मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात

मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात

मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात

कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावर कसाल पुलाजवळ तीव्र वळनावर कुडाळ वरून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरचा शनिवार रात्री ९.च्या सुमारास अपघात झाला. चालक किरकोळ जखमी असून सुदैवाने कोनतीही जीवितहानी झालेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =