You are currently viewing दाणोलीच्या सद्गुरू साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव उत्साहात सुरू

दाणोलीच्या सद्गुरू साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव उत्साहात सुरू

सावंतवाडी

दाणोलीचे सद्गुरू साटम महाराजांचा ८६वा पुण्यतिथी उत्सव दाणोलीत उत्साहात सुरू झाला आहे.या उत्सवाला मुंबई, कर्नाटक, गोव्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा