You are currently viewing महिला दिनानिमित्त मालवण शिवसेनेकडून महिलांचा सन्मान व सत्कार….

महिला दिनानिमित्त मालवण शिवसेनेकडून महिलांचा सन्मान व सत्कार….

मालवण

8मार्च जागतिक महिला दीनानिमित्त मालवण येथे मालवण शिवसेना महिला आघाडी तर्फे मालवण पोलीस स्टेशन च्या नवनिर्वचित महिला पोलीस अधिकारी बानगडे मॅडम आणि त्याच्या महिला सहकारी यांचा सत्कार, तसेच शहरातील वायोवृद्ध 5 महिलांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले, त्यावेळी महिला उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, मालवण उपतालुका संघटक सॊ. भारती घारकर, लुडडीन फर्नांडिस, गीता नाटेकर, सिंधुदुर्ग विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, तालुका प्रमुख राजा गावकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, उदय राऊत, अच्युत लोके व अनेक शिवसैनिक उपस्थित होते

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 1 =