You are currently viewing फोंडाघाट येथे वादळ सदृश्य परिस्थिती

फोंडाघाट येथे वादळ सदृश्य परिस्थिती

अधिवेशनात आमदार नितेजी राणे परीस्थिती कळवणार – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी

फोंडाघाट

फोंडाघाट येथे वादळ सदृष्य परीस्थिती निर्माण झाली. जोरदार वाऱ्यामुळे आंबा काजूचे प्रचंड नुकसान झाले.
व्यापारी चिंताग्रस्त बनले आहेत. रात्री ९ वाजता सुरु झालेले वादळाने प्रचंड हानी झाली.ईलेक्ट्रीकच्या तारांमध्येही स्पारकिंग झाले.पावसाळी वातावरण ४ वाजेपर्यंत जोरदार वारे १०० किलो मिटरच्या स्पीडने वारा होता.त्यामुळे लाईटही बरेच वेळा गेली. आज सकाळी तलाठी मॅडमना घेवुन करणार पाहाणी करण्यात येणार आहे.रुंदीकरणासाठी काढलेले पत्रे पण उडुन गेले.मोठी नैसर्गीक आपत्ती निर्माण झाली.जुनी आंब्याची कलमे मुळातुन उपटुन पडली.अधिवेशनात आमदार नितेजीश राणे साहेबांना परीस्थिती कळवणार असे अजित नाडकर्णी यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा