You are currently viewing जिल्ह्यात एकूण 8 मि.मी. पाऊस…

जिल्ह्यात एकूण 8 मि.मी. पाऊस…

सिंधुदुर्गनगरी 

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी 1 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4990.406 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पाहता कणकवली 3 मि.मी, वेंगुर्ला 3 मि.मी. आणि कुडाळ 2 मि.मी. पाऊस झाला आहे. तर इतर सर्व तालुक्यांची आकडेवारी निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा