You are currently viewing न्हावेली ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्सव साजरा.

न्हावेली ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्सव साजरा.

न्हावेली / प्रतिनिधी :

न्हावेली ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज्याच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. जय जिजाऊ- जय शिवाजी, जय भवानी -जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. यावेळी सरपंच अंकीत धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक, ग्रा. पं. सदस्य अक्षय पार्सेकर, आरती माळकर, स्नेहा पार्सेकर, सागर जाधव, सागर धाऊसकर तसेच न्हावेली ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 5 =