You are currently viewing उत्तरवाडा विकास मंडळ, तांबळडेग, देवगड येथे दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री निमित्त जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे आयोजन

उत्तरवाडा विकास मंडळ, तांबळडेग, देवगड येथे दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री निमित्त जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे आयोजन

देवगड

उत्तरवाडा विकास मंडळ तांबळडेग, देवगड येथे दि. १७ फेब्रुवारी २०२३ रात्रौ ठिक ९.३० रोजी श्री.देव महापुरुष मंदिराच्या पटांगणात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता विजेत्यांना रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. सदरच्या स्पर्धेला राज्यस्तरीय स्पर्धेचे स्वरूप आहे.
जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी आणि इतर माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत सनये ९४०५९२८१७४ , सचिव उदयनाथ कोयंडे ९४०२११९०७७९ , निलेश प्रभू ९४०५२१६७४९ या भ्रमणध्वनीवर इच्छुक स्पर्धकांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा