You are currently viewing श्री गोंदवलेकर महाराज

श्री गोंदवलेकर महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*श्री गोंदवलेकर महाराज*

सत्कर्म करावे मुखी नाम घ्यावे
सर्वा मुखी मंगल बोलवावे।।ध्रु।।

जीवन समजावे क्षणभंगुर(हरी हरी)
कंटाळा नको नाम घ्यावे निरंतर (हरी हरी)
गुरु पाठीशी आहे निःशंक रहावे।।1।।

सामाजिक बांधिलकी सांभाळावी(हरी हरी)
देशभक्ती निर्व्यसनी वृत्ती जपावी (हरी हरी)
दृष्टी चांगली ठेवावी चांगले ऐकावे।।2।।

माता पिता गुरु देव देश समाज(हरी हरी)
नद्या वृक्ष गाई वायू आप तेज(हरी हरी)
ऋण साऱ्यांचे गुरूंचे संतांचे स्मरावे।।3।।

चैतन्य दास प्रार्थीतो सर्वत्र सुख नांदावे(हरी हरी)
सर्व वातावरण निरामय असावे(हरी हरी)
विश्वबंधुता राहावी दुःख नसावे।। 4।।

काव्य:श्री अरुण गांगल कर्जत रायगड.महाराष्ट्र.
पिन. 410201.
Cell.9373811677.

 

🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =