You are currently viewing देवगड अर्बन बँक चेअरमनपदी सदाशिव ओगले तर व्हाईस चेअरमन पदी अभय बापट

देवगड अर्बन बँक चेअरमनपदी सदाशिव ओगले तर व्हाईस चेअरमन पदी अभय बापट

देवगड

दि देवगड अर्बन बँक चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपचे सदाशिव ओगले तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय बापट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार नीतेश राणे, माजी आमदार ऍड अजित गोगटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे, मुकुंद फाटक, जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस, माजी चेअरमन भाई आचरेकर यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा