You are currently viewing सु. बे. विद्युत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश सुद्रिक यांनी घेतली अजितदादा पवार यांची भेट

सु. बे. विद्युत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश सुद्रिक यांनी घेतली अजितदादा पवार यांची भेट

कणकवली

कळसुली ग्रामपंचायत सदस्य, कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्टचे सचिव, सु. बे. विद्युत संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी विरोधी पक्षनेते श्री. अजितदादा पवार याची मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालय मध्ये भेट घेतली. तसेच उप-मुख्यमंत्री असताना दादांनी विकास कामांना दिलेल्या निधी बद्द्ल आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =