राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…..

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…..

        आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. गणरायाच्या चरणी फुल अर्पण करत, नारळ ठेवून गणरायाची भक्तिभावाने पुजा केली.

       यावेळी बाळ कन्याळकर, भास्कर परब, प्रफुल्ल सुद्रिक, संग्राम सावंत, अशोक कांदे, शिवाजी घोगळे, भाजपचे नगराध्यक्ष ओंकार तेली, तालुकाध्यक्ष विनायक राणे, भाजपचे माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा