You are currently viewing माझ्या घरचा गणेशा – सौ. शूभदा (भारती) सिताराम देसाई

माझ्या घरचा गणेशा – सौ. शूभदा (भारती) सिताराम देसाई

🙏🏻 || *माझ्या घरचा गणेशा* ||🙏🏻

कळसूली ग्रामपंचायत सदस्या आणि भाजप सिंधूदूर्ग जिल्हा समिती सचिव *सौ. शूभदा (भारती) सिताराम देसाई* यांच्या घरी विराजमान झालेली गणेश मूर्ती... मूर्तीकार श्री. राजेद्र जयसिंग दळवी

🥟 मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला🌺
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले 🌺 अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…🙏🏻

🌹 *गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .!*🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 6 =