You are currently viewing मालवण बाजारपेठेतील प्रमुख रस्ता कामाचा शुभारंभ

मालवण बाजारपेठेतील प्रमुख रस्ता कामाचा शुभारंभ

मालवण बाजारपेठेतील प्रमुख रस्ता कामाचा शुभारंभ…

मालवण

शहरातील बाजारपेठेतील संतसेना मार्गावरील रस्त्यावर फ्लेवर ब्लॉक बसवून रस्ता काम करण्याच्या कामाचा शुभारंभ उद्योजक अनिल मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले आहे.
यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, उद्योजक मोहन शिरसाट, नाभिक समाज नेते विजय चव्हाण, दिलीप वायंगणकर, अंकुश चव्हाण, कांता चव्हाण, किशोर चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, निलम शिंदे, उत्तम चव्हाण, राजन सरमळकर, नलिनी चव्हाण, उज्वला चव्हाण, कांचन चव्हाण, गायत्री चव्हाण, संजय शिंदे, दिपाली वायंगणकर, शैलजा चव्हाण, रुचिता चव्हाण, रंजना चव्हाण, गीता चव्हाण, सिद्धेश चव्हाण, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा