You are currently viewing २५० ट्विटर अकाऊंट निलंबित

२५० ट्विटर अकाऊंट निलंबित

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर कडून शेतकरी आंदोलनाशी निगडित जवळपास २५० ट्विटर अकाऊंट बलॉक केले आहेत. या अकाउंट वर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून खोटी माहिती देत इतरांना ब्रमित करण्याचा आरोप करण्यात आला होता.या ट्विटर अकाउंट खोटे भावना अडकावणारे ट्विट्स चालवण्यात असल्याचं सांगत केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानंतर हे ट्विटर अकाऊंट भारतात निलंबित करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा