You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मळगाव येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मळगाव येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न

सावंतवाडी

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मळगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.साक्षी वंजारी पुरस्कृत दि.२७ जानेवारी रोजी हळदीकुंकूचा कार्यक्रम करण्यात आला. सदर हळदी कुंकुच्या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष सौ.सपना वेंगुर्लेकर, तालुका सचिव सौ.रागिणी शिरोडकर, जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्ष सौ. वैष्णवी राणे तसेच वाड्यातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा