You are currently viewing पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी

पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी

पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी परीक्षा रविवार दिनांक १२ फेब्रुवारी  रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे.

            या परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावी. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र पाप्त करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 9 =