You are currently viewing फोंडाघाट बाजारपेठ रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ

फोंडाघाट बाजारपेठ रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मानले आभार

फोंडाघाट

फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण कामाला अखेर सुरूवात झाल्याने, फोंडा वासियानी सुटकेचा निःश्वास सोडला.
गांधी चौकमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे वाट करुन देत आपल्या दुकान समोरील पत्रे काढुन गटार बांधकामासाठी वाट करुन दिली.
नागरीकांनी सहकार्य केल्यानेच वाहातुकीची होत असलेली कोंडी आता सुटणार आहे. ४० फुट रस्ता आणि गटार यामुळे रस्ताही टिकावु होणार असून त्यात नळयोजनेचे पाईप फुटल्याने ४ दिवस बंद असलेली पाण्याची लाईन पुर्ववत करुन आज पाणि चालु झाले.अजित नाडकर्णी यांनी ग्रामपंचायत आणि संबंधित ठेकेदाराचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 14 =