You are currently viewing दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची भेट…

दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची भेट…

दोडामार्ग

तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, चंदू मळीक,प्रवीण गांवकर, अजय परब, प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील भाजपाला बळकट करण्यासाठी पुर्ण योगदान द्या. काहीही अडचण असेल तर संपर्क करा. जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नासंदर्भात केव्हाही संपर्क करा, असे श्री. बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 16 =