You are currently viewing सावंतवाडी तालुका कॉग्रेस आयोजित सांगेली पंचक्रोशीमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा

सावंतवाडी तालुका कॉग्रेस आयोजित सांगेली पंचक्रोशीमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा

सावंतवाडी

आज आपल्या काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुका कॉग्रेस आयोजित सांगेली ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सौ रसिका रुपेश आईर यांच्या नेतृत्वाखाली सांगेली पंचक्रोशीमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा केला यावेळी उपस्थित विभागीय अध्यक्ष ऍड गुरुनाथ आईर , सरचिटणीस रुपेश आईर तसेच बहुसंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + three =