पत्रकार दाजी नाईक यांना पितृशोक…

पत्रकार दाजी नाईक यांना पितृशोक…

वेंगुर्ले

येथील पत्रकार दाजी नाईक यांचे वडील चंद्रकांत उर्फ कांता सावळाराम नाईक (रा.शिरोडा-बागायतवाडी) यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना असा परिवार आहे. येथील कोकण किनारा हॉटेलचे मालक प्रमोद नाईक यांचे ते काका होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा