You are currently viewing बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कणकवली शिवसेना शाखेत साजरी

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कणकवली शिवसेना शाखेत साजरी

कणकवली

शिवसेना तालुका कणकवलीच्यावतीने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेत साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, तालुका प्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक सौ नीलम पालव, राजू राठोड , महिला तालुका संघटक सौ वैदेही गुडेकर, हर्षद गावडे, कन्हैया पारकर उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर, जिल्हा संघटक सचिन सावंत, विलास गुडेकर, शरद सरंगले, अनिल हळदीवे रवी सावंत , सौ दिव्या साळगावकर, सुरेश मेस्त्री ,प्रदीप हरमलकर इत्यादी उपस्थित होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 11 =