You are currently viewing वेत्ये ग्राम पंचायतमध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

वेत्ये ग्राम पंचायतमध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सावंतवाडी

वेत्ये येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मा.सरपंच श्री गुणाजी गावडे उपसरपंच कु शितल खांबल व ग्रामसेवक श्री राजेश परब ग्रा प सदस्य सौं तन्वी गावकर श्री महेश गावडे श्री भगवान गावडे श्री राजेंद्र आंबेकर तसेच माजी सभापती श्री रमेश गावकर व श्री सुशील कोकूळकर श्री शरद जाधव श्री संतोष गावडे श्री शेखर खाबल श्री गोविंद गावडे कु. अजय पाटकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 3 =