You are currently viewing कोतवाल संघटनेची ५ सप्टेंबरला सभा

कोतवाल संघटनेची ५ सप्टेंबरला सभा

कोतवाल संघटनेची ५ सप्टेंबरला सभा

वेंगुर्ला / प्रतिनिधी :-

वेंगुर्ले तालुका कोतवाल संघटनेची सभा शनिवार ५ सप्टेंबरला सकाळी १० वाजता डच वखार येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभेला तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या सर्व सभासदांनी वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष पांडू सरमळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 3 =