You are currently viewing नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बघण्यासाठी जिल्ह्याचा 50 टक्के वाटा महिला मोर्चाच्या माध्यमातून उचलणारा – सौ. श्वेता कोरगावकर

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बघण्यासाठी जिल्ह्याचा 50 टक्के वाटा महिला मोर्चाच्या माध्यमातून उचलणारा – सौ. श्वेता कोरगावकर

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बघण्यासाठी जिल्ह्याचा 50 टक्के वाटा महिला मोर्चाच्या माध्यमातून उचलणारा – सौ. श्वेता कोरगावकर

जिल्हा महिला मोर्चा विस्तारित कार्यकारणी जाहीर…

सावंतवाडी

भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा विस्तारित कार्यकारणी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर यांनी जाहीर केली जिल्ह्यातील सक्षम महिला पदाधिकाऱ्यांना या कार्यकारणीतून न्याय देण्यात आला असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा बघण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्याचा 50 टक्के वाटा महिला मोर्चाच्या माध्यमातून उचलणारा असा दावा यावेळी सौ कोरगावकर यांनी व्यक्त केला.

सौ कोरगावकर यांनी आज येथील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत कार्यकारणी जाहीर केली यावेळी त्यांच्यासोबत बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रेखा काणेकर, जिल्हा सरचिटणीस शर्वांणी गावकर, अदिती सावंत,सावंतवाडी शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, जिल्हा मोर्चा चिटणीस मिसबा शेख, माझी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, मुक्ती परब आदी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + twelve =