You are currently viewing तुफांन, थाबले….!

तुफांन, थाबले….!

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तुफांन, थाबले….!*

आज जगावे कसे….
इथे, सोडूंन कुणाला….!
मरंण, यात्ना ती दिसे….
यम ही, थांबला….!

जरा,त्यालाही लागली
कळ-कळ…
वळचणीवर थांबला…!
जणू् महापूर सगळा
आत्ताच,ओसरून गेला…!

एका कि्र्र रात्रीत…
काजव्याला…
एक,सुगावा आला…!
काळजात माझ्या…
चंद्र – तारा, चमकला…!

जीवनात असे…
पहीलेच झाले…!
गर्दित सगळे…
मी,एकटेच पाहीले…!

मनात माझ्या..
स्वप्न शृंगारले…!
आडोश्याला माझ्या…
उभे,तुफांन थांबले…!
………………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव.
७८७५७०१८०६

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =