देवघर मध्यम प्रकल्पात 75.4220 द.ल.घ.मि. पाणी साठा

देवघर मध्यम प्रकल्पात 75.4220 द.ल.घ.मि. पाणी साठा

मोठ्या व लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत, तर कंसातील आकड्यामध्ये टक्केवारी दर्शविण्यात येत आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.0220 द.ल.घ.मी. पाणी साठा आहे.

मध्यम पाटबंधारे प्रकल्पामधील पाणी साठा :- देवघर : 75.4220 (76.95), अरुणा : 72.1900 (102.66), कोर्ले सातंडी : 25.0930 (98.50),  लघू पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा :- शिवडाव : 2.6480 (100), नाधवडे : 3.8563 (98.29), ओटाव : 4.5267 (96.72), देंदोनवाडी : 1.0392 (10.60), तरंदळे : 3.0110 (66.06), आडेली : 1.2880 (100), आंबोली : 1.7250 (100), चोरगेवाडी : 3.2000 (100), हातेरी : 1.9630 (100), माडखोल : 1.6900 (100), निळेली : 1.7470 (100), ओरोस बुद्रुक : 2.4060 (100), सनमटेंब : 2.3900 (100), तळेवाडी डिगस : 2.3780 (94.97), दाभाचीवाडी : 2.4210 (100), पावशी : 3.0300 (100), शिरवल : 3.6800 (100), पुळास : 1.5080 (100), वाफोली : 2.3300 (100), कारीवडे : 1.3850 (100), धामापूर : 2.4410 (100), हरकूळ : 2.3800 (100), ओसरगाव : 1.3390 (100), ओझरम : 1.8190 (100), पोईप : 0.7760 (66.72), शिरगाव : 1.5580 (98.48), तिथवली : 1.7230 (100), लोरे : 2.6320 (97.63)या प्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा