You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आंगणेवाडी यात्रेत सहभागी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आंगणेवाडी यात्रेत सहभागी

मालवण :

४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या आंगणेवाडी यात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन आई भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत,अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बबन शिंदे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + thirteen =