You are currently viewing मालवणात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षा तर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन.

मालवणात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षा तर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन.

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे २३ जानेवारीला पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ही स्पर्धा आयोजीत होत आहे.

सोमवारी २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात ही पाककला स्पर्धा संपन्न होणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी त्यांची नावे
भारती घारकर: ९०२२३१६६२२,
निलम शिंदे : ९३७३७७१३८३,
कविता मोंडकर :९१७२०१७७३४ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन मालवण तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 9 =