You are currently viewing कारिवडे येथील श्री देव हेळेकर देवाचा उद्या जत्रोत्सव…

कारिवडे येथील श्री देव हेळेकर देवाचा उद्या जत्रोत्सव…

सावंतवाडी

कारिवडे पेडवेवाडी येथील श्री देव हेळेकर देवस्थान वार्षिक जत्रौत्सव उद्या होत आहे. या जत्रौत्सवासाठी भाविकांची

अलोट गर्दी होते. नवस बोलणे, फेडणे तसेच देवाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. उशिरा वालावलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी व पेडवेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 7 =