You are currently viewing सावंतवाडी येथील पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा वेंगुर्ले संघ मानकरी

सावंतवाडी येथील पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा वेंगुर्ले संघ मानकरी

सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता

सावंतवाडी

येथील पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता ठरला. ही स्पर्धा सावंतवाडी पत्रकार संघ आणि इडमिशन या संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =