नारायण राणे यांच्या राजकीय वलयामुळे सिंधुदुर्गात कोणाकोणाचा झाला राजकीय आणि आर्थिक उदय?

नारायण राणे यांच्या राजकीय वलयामुळे सिंधुदुर्गात कोणाकोणाचा झाला राजकीय आणि आर्थिक उदय?

देशात जनता दलाचे लाट होती, राजापूर मतदारसंघात जनता दलाचे समाजवादी विचारसरणीचे मधू दंडवते खासदार म्हणून निवडून जायचे आणि विधानसभेला काँग्रेसचे प्राबल्य असायचे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर मधू दंडवते यांचा पराभव करून काँग्रेसचे मेजर सुधीर सावंत विजयी झाले.
ऐंशीच्या दशकाच्या शेवटी नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदय झाला आणि म्हणता म्हणता जिल्हा भगवामय झाला…. शिवसेनेचे वर्चस्व जिल्ह्यात दिसून आले. त्यामुळे नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वलय निर्माण झाले…..
परंतु नारायण राणे यांच्या वलयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाकोणाचा झाला राजकीय आणि आर्थिक उदय….??????

प्रतिक्रिया व्यक्त करा