You are currently viewing सिंधुदुर्गातून टोल हद्दपार करण्यासाठी उद्या फोंडाघाट येथून सह्यांची मोहीम

सिंधुदुर्गातून टोल हद्दपार करण्यासाठी उद्या फोंडाघाट येथून सह्यांची मोहीम

कृती समिती सहसचिव अनंत पिळणकर यांचे सहभाग घेण्याचे आवाहन

फोंडाघाट

टोल मुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या माध्यमातून फोंडाघाट येथून सह्यांची मोहीम राबवण्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक 21.1.2023 रोजी फोंडाघाट एसटी स्टँड येथून राबविण्यात येणार आहे. तरी फोंडा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सिंधुदुर्गातून टोल हद्दपार करण्यासाठी सह्यांच्या माध्यमातून आपला विरोध दर्शविण्यासाठी यां मोहिमे मध्ये सामील होऊन फोंडाघाट येथील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे. अशी नम्र विनंती कृती समिती सहसचिव अनंत पिळणकर यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 7 =