जि. प. शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 26 ऑक्टोबर रोजी…

जि. प. शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 26 ऑक्टोबर रोजी…

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहसिंधुदर्गनगरी  येथे आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे प्राथमि‍क शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा