You are currently viewing मालवण- कसाल राज्यमार्गावरील कार्पेटीकरण न झाल्यास युवासेनेचा रास्तारोकोचा ईशारा

मालवण- कसाल राज्यमार्गावरील कार्पेटीकरण न झाल्यास युवासेनेचा रास्तारोकोचा ईशारा

मालवण

मालवण- कसाल राज्यमार्ग वरील जरीमरी घाटी येथील मुख्य रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत बांधकाम विभागाने केलेल्या मागील डागडुजीमुळे वाहनांना योग्य रीतीने चालवता येत नाही तसेच त्यामुळे वाहतुकीस उडथळा निर्माण होत आहे . तरी आपण या रस्त्याचे कार्पेटीकरण न केल्यास 26-01-2023 रोजी रास्तारोको करण्याचा ईशारा ग्रामपंचायत सदस्य कुंभारमाठ तथा युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब, युवासेना शाखाप्रमुख स्वामीदास शिरोडकर, संजय देऊलकर महिला पदाधिकारी शितल देऊलकर, मुक्ता राजपुत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + fifteen =