You are currently viewing उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर रेड्डी यांची मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर रेड्डी यांची मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

विविध विषयांवर चर्चा

सावंतवाडी

मनसेच्या शिष्टमंडळाने नुकताच पदभार स्वीकारलेले उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर रेड्डी यांची आज सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे तिरोडा गुळदुवे आजगाव या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या बंदोबस्त बाबत चर्चा करण्यात आली. व उपवनसंरक्षकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

ह्या वेळी सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उप तालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर राजू कासकर सचिव कौस्तुभ नाईक उपशहर अध्यक्ष प्रविण गवस राजेश मामलेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + nine =