You are currently viewing जिल्हा वाहतुक शाखा सिंधुदुर्ग यांचा बावळट. सातोळी फाटा येथे वाहन चालकांना रस्ता सुरक्षा मोहिम सुरू.

जिल्हा वाहतुक शाखा सिंधुदुर्ग यांचा बावळट. सातोळी फाटा येथे वाहन चालकांना रस्ता सुरक्षा मोहिम सुरू.

जिल्हा वाहतुक शाखा सिंधुदुर्ग यांचा बावळट. सातोळी फाटा येथे वाहन चालकांना रस्ता सुरक्षा मोहिम सुरू.

३३ वा , रस्ता सुरक्षा सप्ताह -२०२३ जिल्हा वाहतुक शाखा सिंधुदुर्ग ए. यस .आय , अजित घाडी. पो . हे .कॉ .प्रवीण सापळे , विलास नर , अमिता दळवी यांनी जिल्हा वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री , अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शना खाली बावळाट सातुळी फाटा. येथे सकाळी ०८ -०० ते दुपारी १२-०० वा ,पर्यंत टु .व्हीलर व फोर व्हीलर गाडी चालकांना रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शिका पुस्तके व माहीती पत्रके वाटली व उपघात होऊ नये म्हणुन चुकीच ओव्हरटेकींग करू नका . अतिवेगात वाहन चालवु नका . दारू पिऊन वाहन चालवु नका . वारंवार सिग्नल तोडु नका . वाहन आक्रमकपणे चालऊ नका अशा सुचना दिल्या,

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + three =