You are currently viewing कवि बाबू डिसोजा यांना चंदन दर्डा साहित्य पुरस्कार जाहीर

कवि बाबू डिसोजा यांना चंदन दर्डा साहित्य पुरस्कार जाहीर

कवि बाबू डिसोजा यांना चंदन दर्डा साहित्य पुरस्कार जाहीर

बिजली नगर, चिंचवड-(प्रतिनिधी)

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या विविध साहित्य प्रकारांतून
ज्येष्ठ कवी श्री. बाबू डिसोजा,नगडी,पुणे यांच्या”अस्वस्थ वर्तमानातील मी”या काव्यसंग्रहाला
” चंदन दर्डा साहित्य दीप ” पुरस्कार ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली आणि स्वानंद महिला संस्था, चिंचवड, पुणे तर्फे जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण चैतन्य सभागृह, पवना नगर, चिंचवड येथे शुक्रवार दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजता समारंभपूर्वक देण्यात येणार आहे,असे प्रा. सुरेखा कटारिया, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली तसेच
सौ. सुनीता बोरा, स्वानंद महिला संस्था यांनी अभिनंदनपर पत्र देऊन व्यक्तीशः कळविले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + two =