You are currently viewing समानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण…

समानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण…

समानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण…

सावंतवाडी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समानवता ट्रस्टच्या वतीने ८ फेब्रुवारी पासून सातरल-कणकवली येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये नवजात शिशु पासून बालकांचे कपडे, लहान मुलींचे फ्रॉक, वेगवेगळ्या आकाराच्या कापडी पिशव्या, आकर्षक कापडी पर्स बनविण्याचे आदी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव कमलेश गोसावी ८२७५६७३२२७ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा